मुंबई : उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वड्यांचा बेत केला जातो. १ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी उपवास पाळणार असाल तर साबुदाणे खिचडीची सोपी रेसिपी पाहूया. ज्यामुळे खिचडी चिकटही होणार नाही आणि कच्चीही राहणार नाही. गृहिणी छाया शिंदे यांनी ही खमंग साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी सांगितली आहे.
Last Updated: Oct 31, 2025, 19:42 IST


