राज्यात महापालिकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुक तोंडावर आली आहे. त्यामुळे उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आताच शिवसेना उबाठा गटाची 60 उमेदवारांची मुंबईतील पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे कोणकोणत्या उमेदवारांना तिकीट मिळाले आहे, ही उत्सुकतेची बाब आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी नव्या तरुणांना संधी देण्याबाबात भाष्य केले आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 14:47 IST


