advertisement

विलेपार्ल्यात भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

Last Updated: Feb 09, 2026, 15:40 IST

मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील 'सुविधा पर्ल' या रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
विलेपार्ल्यात भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
advertisement
advertisement
advertisement