स्त्रीच्या आयुष्यातील 'मेनोपॉज' हा टप्पा अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घेऊन येतो. हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होणारी चिडचिड, हाडे ठिसूळ होणे आणि वजनातील वाढ कशी रोखावी? स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती पिंपळकर यांनी रजोनिवृत्तीच्या काळात योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याबद्दल दिलेले सविस्तर मार्गदर्शन नक्की वाचा!



