Nagpur: भाजप नेत्याची बंडखोरी, पत्नीचा आक्रमक पवित्रा, घर सोडून माहेरी राहायला गेली, Video

भाजपला नागपूरमध्ये बंडखोरीचा फटका बसला आहे. भाजपचे विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केल्यामुळे माजी महापौर पत्नी अर्चना डेहनकर पतीचं घर सोडून ती भावाकडे माहेरी राहायला गेली. प्रभाग क्र. 17 मधून आलेल्या काँग्रेसच्या मनोज साबळे यांना भाजपने उमेदवारी दिली. तेव्हा विनायक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला हे मान्य नसल्याने ती घर सोडून माहेरी गेली.

Last Updated: Jan 01, 2026, 15:30 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur: भाजप नेत्याची बंडखोरी, पत्नीचा आक्रमक पवित्रा, घर सोडून माहेरी राहायला गेली, Video
advertisement
advertisement
advertisement