नागपूर मधील सावनेर येथे असलेल्या आदिवासी आश्रम शाळेतील मुलींकडून घरची कामं करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविरोधात एक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर महिला अधीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे
Last Updated: Sep 11, 2025, 17:17 IST


