KDMC BJP Candidate Full List :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर, वाचा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार?

Last Updated:

भाजपने कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.या यादीत 54 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे तुमच्या प्रभागात नेमका कोण उमेदवार आहे? हे जाणून घेऊयात.

KDMC BJP Candidate Full List
KDMC BJP Candidate Full List
Kalyan Dombivali Municipal Election 2026, BJP Candidate Full List : कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत काल मंगळवारी संपूष्ठात आली होती. पण उमेदवारांच्या नाराजीमुळे व आक्रामक पावित्र्यामुळे कोणत्याच पक्षाने आपली उमेदवैारी यादी जाहीर केली नव्हती. त्यानंतर आज भाजपने कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.या यादीत 54 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे तुमच्या प्रभागात नेमका कोण उमेदवार आहे? हे जाणून घेऊयात.
कल्याण डोंबिवली महापालिकेत यंदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत यंदा 122 जागांसाठी निवडणुक होणार आहे. त्यापैकी भाजप 56 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 66 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडली असून ती स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी 42 जागांवर स्वतंत्र लढणार आहे.
advertisement
अ.क्र.पॅनेल/प्रभागउमेदवार प्रवर्गउमेदवाराचे नाव
1१ अनागरीकांचा मागस वर्ग
श्री. वरूण सदाशिव पाटील
2२ अअनुसूचित जाती
श्री. दया वसंत गायकवाड
3३ कनागरीकांचा मागस वर्ग
सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर
4३ डसर्वसाधारण
श्री. संतोष काशिनाथ तरे
5७ बनागरीकांचा मागस प्रवर्ग महिला
कुमार शामल मंगेश गायकर
6७ कसर्वसाधारण महिला
सौ. हेमलता नरेंद्र पवार
7७ डसर्वसाधारण
श्री. पंकज कैलाशनाथ उपाध्याय
8८ अनागरीकांचा मागस प्रवर्ग
श्री. पराग बाळकृष्ण परदेसी (तेली)
9८ डसर्वसाधारण
श्री. अमित महेश्वर धाक्रस
10९ अनागरीकांचा मागस प्रवर्ग
श्री. जतिन जगजीवन प्रजापती
11९ कसर्वसाधारण महिला
सौ. मेधाली सचिन खेमा
12११ बनागरीकांचा मागस प्रवर्ग महिला
सौ. मनिषा अभिमन्यू गायकवाड
13१३ बनागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
डॉ. पूजा संजय गायकवाड
14१३ कनागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
सौ. सरोज मनोज राय
15१३ डसर्वसाधारण
श्री. विक्रम रमेश तरे
16१४ बओ.बी.सी. महिला
सौ. हेमलता कैलास पावशे
17१६ बओ.बी.सी. महिला
सौ. इंदिरा पांडुरंग तरे
18१६ कसर्वसाधारण महिला
सौ. प्रणाली विजय जोशी
19१७ बसर्वसाधारण महिला
सौ. स्नेहल आशिष भाने
20१७ कसर्वसाधारण
श्री. मोरेश्वर श्रीराम भोईर
21१८ अओ.बी.सी. महिला
सौ. रेखा राजन चौधरी
22१८ बसर्वसाधारण महिला
सौ. स्नेहल संजय मोरे
23१९ अओ.बी.सी. महिला
सौ. पूजा योगेश म्हात्रे
24१९ बसर्वसाधारण महिला
डॉ. सुनिता बाबुराव पाटील
25१९ कसर्वसाधारण
श्री. साई शिवाजी शेलार
26१९ डसर्वसाधारण
श्री. विनोद जयराम काळण
27२० अअनुसूचित जाती
श्री. शशिकांत अप्पा कांबळे
28२० बओ.बी.सी. महिला
सौ. शारदा प्रदिप चौधरी
29२० कसर्वसाधारण महिला
सौ. खुशबू पद्माकर चौधरी
30२० डसर्वसाधारण
श्री. राहूल वसंत दामले
31२१ अओ.बी.सी.
श्री. प्रदिप महादू जोशी
32२१ बसर्वसाधारण महिला
सौ. रविना राजेंद्र म्हात्रे
33२२ अओ.बी.सी.
श्री. प्रकाश गोपीनाथ भोईर
34२२ बसर्वसाधारण महिला
सौ. अश्विनी अनमोल म्हात्रे
35२३ अओ.बी.सी.
श्री. दिपेश पुंडलिक म्हात्रे
36२३ बसर्वसाधारण महिला
सौ. रसिका कृष्णा पाटील
37२३ कसर्वसाधारण महिला
सौ. हर्षदा हृदयनाथ भोईर
38२३ डसर्वसाधारण
श्री. जयेश पुंडलिक म्हात्रे
39२४ बसर्वसाधारण महिला
सौ. ज्योती पवन पाटील
40२५ अओ.बी.सी.
श्री. नंदू शांताराम म्हात्रे
41२५ बसर्वसाधारण महिला
सौ. मृदुला अवधूत नाख्ये
42२५ कसर्वसाधारण
श्री. समीर रमेश चिटणीस
43२६ अओ.बी.सी.
श्री. मुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकर
44२६ बसर्वसाधारण महिला
सौ. रंजना मितेश पेणकर
45२६ कसर्वसाधारण महिला
सौ. आसावरी केदार नवरे
46२६ डसर्वसाधारण
श्री. मंदार श्रीकांत हळबे
47२७ अओ.बी.सी. महिला
सौ. मंदा सुभाष पाटील
48२७ बसर्वसाधारण महिला
सौ. सायली संजय विचारे
49२७ कसर्वसाधारण
श्री. अभिजीत सदानंद थरवळ
50२७ डसर्वसाधारण
श्री. महेश बाबुराव पाटील
51२९ बसर्वसाधारण महिला
सौ. आर्या ओमनाथ नाटेकर
52२९ कसर्वसाधारण
श्री. मंदार गोविंद टावरे
53२९ डसर्वसाधारण
श्री. अलका पप्पु म्हात्रे
54३० अओ.बी.सी. महिला
सौ. रविना अमर माळी
advertisement
कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधुची देखील युती झाली आहे. त्यामुळे मनसे 54 जागांवर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना 68 जागांवर आपले नशीब आजमावणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
KDMC BJP Candidate Full List :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर, वाचा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार?
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement