advertisement

फिल्मी खानदानातील मुलगा, हिरो बनायला आला; 15 वर्षांच्या करिअरमध्ये फक्त एक हिट, नंतर 'गायब'च झाला

Last Updated:
Bollywood Actor : फिल्मी खानदानातील हा हिरो पहिली फिल्म सुपरहिट झाल्यानंतर दुसरी कोणतीच हिट फिल्म देऊ शकला नाही. व्यासायिकच नाही तर त्याचं वैयक्तिक आयुष्यही फेल ठरलं.
1/7
कपूर, खान असे फिल्मी खानदान असलेलं कुटुंब. ज्या कुटुंबातील कित्येक लोक सिनेसृष्टीत आहेत. या कुटुंबातील मुलंही त्यांचा वारसा पुढे चालवत आहे, त्यांची मुलंही सिनेसृष्टीत आली आहेत. त्यापैकी काही हिट झाले काही फ्लॉप झाले. अशाच फिल्मी खानदानातील एक मुलगा जो हिरो बनायला आला पण फक्त एक हिट दिल्यानंतर तो आता गायबच झाला आहे.

2/7
या अभिनेत्या बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. 2008 साली रिलीज झालेली फिल्म मुख्य अभिनेता म्हणून त्याची पहिली फिल्म होती. त्याची ही पहिलीच फिल्म सुपरहिट ठरली. त्यानंतर इंडस्ट्रीला नवीन हिरो सापडला असं वाटलं. अनेक दिग्दर्शक, निर्माते त्याला आपल्या फिल्ममध्ये घेण्यासाठी उत्सुक होते. त्याला एकामागून एक अनेक फिल्म्सच्या ऑफर आल्या.

3/7
त्याने करीना कपूर, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, कंगना राणावत यासारख्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं पण त्याला त्याचा कोणताही फायदा झाला नाही.

4/7
किडनॅप, ब्रेक के बाद, डेली बेली, आय हेट लव्ह स्टोरीज,  मेरे ब्रदर की दुल्हनिया, मटरू की बिजली का मन डोला, एक मैं और एक तू,  गौरी तेरे प्यार में आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा यासारख्या फिल्ममध्ये त्याने काम केलं. पण त्यापैकी एकही चित्रपट यशस्वी झाला नाही.  त्याची शेवटची फिल्म 2026 ला आलेली.  'हॅपी पटेल: डेंजरस डिटेक्टिव्ह' या फिल्ममध्ये तो दिसला होता. ज्यात त्याने एक छोटीशी भूमिका केली होती.

5/7
पहिली फिल्म हिट झाली पण त्यानंतर त्याला नशीबाने साथ दिली नाही. त्यानंतर कित्येक फिल्म केल्या त्यापैकी दुसरी कोणतीच हिट फिल्म तो देऊ शकला नाही.  व्यासायिकच नाही तर त्याचं वैयक्तिक आयुष्यही फेल ठरलं. तो लहान असताना त्याचे पालक आणि त्यानंतर त्याचाही घटस्फोट झाला.

6/7
हा अभिनेता इम्रान खान. आमिर खानचा भाचा. आमिरची चुलत बहीण नुझहत खानचा मुलगा. जिने अमेरिकन उद्योगपती अनिल पालशी लग्न केलं होतं. इम्रान दीड वर्षांचा असताना त्यांचा घटस्फोट झाला आणि नुझहतने अभिनेता राज झुत्शी लग्न केलं. त्याशीही नंतर घटस्फोट घेतला. इम्रानचं लग्न 2011 साली अवंतिका मलिकशी झालं. 2014 मध्ये त्यांना मुलगी झाली आणि 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी आली.

7/7
कयामत से कयामत तक आणि जो जीता वही सिकंदर या फिल्ममध्ये त्याने आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 'जाने तू या जाने ना' ही त्याची मुख्य अभिनेता म्हणून पहिली फिल्म, ज्यात त्याने अभिनेत्री जेनेलिया डिसूझासोबत काम केलं होतं.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement