advertisement

IPL साठी पाकिस्तानच्या लीगला लाथ मारली,अजिंक्य रहाणेसोबत मैदान गाजवणार,कोण आहे खेळाडू?

Last Updated:
खरं तर आयपीएलसोबत पीएसएल म्हणजेच पाकिस्तानी लीग देखील सूरू होणार आहे.या लीगची सूरूवात 26 मार्च 2026 पासून होणार आहे.
1/10
टी20 वर्ल्ड कपनंतर आता सर्वाचे लक्ष आयपीएल 2026 च्या हंगामाकडे लागले आहे. हा हंगाम 28 मार्च 2026 पासून सूरू होणार आहे.

2/10
आयपीएलच्या या हंगामात पहिला सामना हा रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहेत. या लीगची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

3/10
खरं तर आयपीएलसोबत पीएसएल म्हणजेच पाकिस्तानी लीग देखील सूरू होणार आहे.या लीगची सूरूवात 26 मार्च 2026 पासून होणार आहे.
खरं तर आयपीएलसोबत पीएसएल म्हणजेच पाकिस्तानी लीग देखील सूरू होणार आहे.या लीगची सूरूवात 26 मार्च 2026 पासून होणार आहे.
advertisement
4/10
या दोन्ही लीग एकत्र सुरू झाल्यानंतर अनेकदा पीएसएलमधील खेळाडू तिथली स्पर्धा सोडून आयपीएलमध्ये खेळायला येत असतात. अशाच प्रकारे आता एक खेळाडू पाकिस्तानच्या लीगला लाथ मारून आयपीएल खेळायला येत आहे.

5/10
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून झिम्बाबेचा 6 फुटी 8 इंचाचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी आहे.

6/10
यंदाच्या पीएसएल हंगामात ब्लेसिंग मुजरबानी इस्लामाबाद युनायटेड संघाचा भाग होता.पण आता आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्ससोबत त्याची डील झाल्यानंतर आता त्याने पाकिस्तानी लीगला लाथ मारली आहे.

7/10
इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, ब्लेसिंग मुजरबानीने इस्लामाबाद युनायटेड संघाला पीएसएलमधून माघार घेतल्याची माहिती दिली होती. जेव्हा त्याला कोलकत्ताला नाईट रायडर्स संघात घेतल्याची माहिती दिली होती.

8/10
बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केल्यानंतर त्याच्या बदल्यात कोलकत्ता नाईट रायडर्सने ब्लेसिंग मुजरबानीला संघात घेतलं आहे.

9/10
दरम्यान मुलतान सुलतानसाठी पीएसएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या मुजरबानीला सुरुवातीला 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या पीएसएल लिलावात निवडण्यात आले नव्हते. त्यानंतर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफला सोडून दिल्यानंतर इस्लामाबादसोबत त्याचा थेट करार करण्यात आला.

10/10
मुजराबानीने टी20 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने सहा सामन्यांत 13 विकेट घेतल्या. त्यापैकी चार विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीला झालेल्या दणदणीत विजयात आल्या.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement