नागपुर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अविनाश पारडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने तुफान राडा केला आहे. त्यांनी नागपुर कार्यालयातील टिव्ही फोडून टाकला आहे, तसेच इतर साहित्याची तोडफोड केली. ते कार्यालयात आल्यावर त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.
Last Updated: Dec 30, 2025, 14:48 IST


