नागपुरातील हृदयद्रावक घटना ! आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीवर प्राण्याचा हल्ला..VIDEO

नागपुरातील नरसाळा भागात मनाला चटका लावणारी एक घटना घडली आहे. स्मशानघाटाजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरात मुलगी दिसून न आल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी मृत अवस्थेत ही चिमुकली दिसली. पण हा नेमका प्राणी कोणता होता याचा शोध अजूनही लागलेला नाही. अनुष्का रवी मेळा असं या चिमुकलीचं नाव आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 15:23 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
नागपुरातील हृदयद्रावक घटना ! आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीवर प्राण्याचा हल्ला..VIDEO
advertisement
advertisement
advertisement