advertisement

VIDEO: मंदिर उत्सवात हत्ती बिथरला,तरुणाला सोंडेने उचलून जमिनीवर आदळले

Last Updated: Feb 26, 2026, 19:42 IST

केरळमधील त्रिशूर येथील अन्नमनाड महादेव मंदिरात गुरुवारी सकाळी एका पाळीव हत्तीने केलेल्या हल्ल्यात 26 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. मंदिरात 'वलियाविलक्कू' उत्सवांतर्गत 'शिवेली' मिरवणुकीची तयारी सुरू होती. सकाळी 9 वाजेच्या सुमारास जेव्हा हत्तीवर सजावटीचे साहित्य चढवले जात होते, तेव्हा अचानक हत्ती बिथरला. यावेळी तिथे मदत करत असलेला विवेक नावाचा तरुण हत्तीच्या तावडीत सापडला. संतापलेल्या हत्तीने विवेकला आपल्या सोंडेने उचलले आणि जोरात जमिनीवर फेकून दिले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
VIDEO: मंदिर उत्सवात हत्ती बिथरला,तरुणाला सोंडेने उचलून जमिनीवर आदळले