advertisement

Video: 'आई मला शेवटचं बघून घे...' 23 वर्षांच्या दीपीकाने मृत्यूच्या जबड्यातून विमान कसं बाहेर काढलं?

Last Updated: Mar 13, 2026, 16:54 IST

UAE India Flight News | हरियाणातील २३ वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने धाडस आणि कर्तव्यनिष्ठेचं अद्भुत उदाहरण घालून दिलं. UAE मधून १६९ भारतीयांना सुरक्षित भारतात आणताना उड्डाणादरम्यान एटीसीशी संपर्क तुटला, तरीही तिने धैर्याने परिस्थिती हाताळत विमान दिल्लीला सुरक्षित उतरवलं. या ऐतिहासिक मोहिमेत संपूर्ण महिला क्रूने दाखवलेलं धाडस देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: 'आई मला शेवटचं बघून घे...' 23 वर्षांच्या दीपीकाने मृत्यूच्या जबड्यातून विमान कसं बाहेर काढलं?
advertisement
advertisement
advertisement