advertisement

'बॉलिवूडपेक्षा जास्त पैसा', इंडस्ट्री सोडून गॅस सिलेंडर विकतोय अभिनेता? एका सिलेंडरची किंमत पाहून फुटेल घाम

Last Updated:
Gas cylinders crisis in India: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले हे युद्ध जरी तीन देशात सुरू असले, तरीही त्याच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या आहेत.
1/9
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर लागले आहे, ते म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध. हे युद्ध जरी तीन देशात सुरू असले, तरीही त्याच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या आहेत.

2/9
हे युद्ध सुरू झाल्यापासून भारतात गॅस सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच कमर्शिअल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना टाळं लावण्याची वेळ आली आहे. बाहेर सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाला असून लोक वाटेल त्या किंमतीला सिलेंडरची विक्री करत आहेत.

3/9
याच परिस्थितीत बिग बॉस फेम राजीव अदातियाने आपल्या खास शैलीत एक हटके पोस्ट केली आहे, जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. राजीवने सध्या सुरू असलेल्या सर्व परिस्थितीवर अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे.

4/9
राजीव अदातियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला गॅस सिलेंडर्सच्या ढिगाऱ्यासमोर उभा आहे. या फोटोसोबत त्याने दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

5/9
राजीवने लिहिलंय,
राजीवने लिहिलंय, "मी ठरवलं आहे की, सध्या बॉलिवूडमध्ये काम करण्यापेक्षा गॅस विकण्यात जास्त पैसा आहे. एक सिलेंडर मी १० लाख रुपयांना विकतोय. माझ्या रोजच्या कमाईपेक्षा हे काम खूप फायदेशीर आहे. ही तर पैशांची खाण आहे."
advertisement
6/9
राजीवची ही पोस्ट अर्थातच उपरोधिक आणि गमतीशीर आहे. देशातील वाढत्या महागाईवर आणि गॅसच्या टंचाईवर त्याने या माध्यमातून उपरोधिक टोला लगावला आहे. या पोस्टवर अभिनेता अली गोनी याने गमतीने विचारलं,
राजीवची ही पोस्ट अर्थातच उपरोधिक आणि गमतीशीर आहे. देशातील वाढत्या महागाईवर आणि गॅसच्या टंचाईवर त्याने या माध्यमातून उपरोधिक टोला लगावला आहे. या पोस्टवर अभिनेता अली गोनी याने गमतीने विचारलं, "भावा, हिरव्या रंगाचा सिलेंडर मिळेल का?" तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत दाद दिली आहे.
advertisement
7/9
राजीव अदातिया तो एक यशस्वी उद्योजकही आहे. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्याने जबाबदारी अंगावर घेतली. लंडनमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड्ससाठी त्याने मॉडेलिंग केलं. त्यानंतर 'वेड इन स्टाईल' या वेडिंग डेकोर कंपनीत काम करून स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.

8/9
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या राजीवला आपला मानलेला भाऊ मानतात आणि दरवर्षी त्याला राखी बांधतात. 'बिग बॉस १५' मधून घराघरात पोहोचलेल्या राजीवने 'खतरों के खिलाडी १२' आणि 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' यांसारख्या शोजमध्येही सहभागी झाला होता.

9/9
मध्य पूर्वेतील तणावामुळे भारताच्या क्रूड ऑईल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक शहरांमध्ये कमर्शियल गॅसचे दर प्रचंड वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाच्या वेदनांना राजीवने आपल्या ह्युमरने वाचा फोडली आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement