मुंबई : मला संपवू नका, मी संपलो तर तुम्ही कसं राहाल असं सूचक विधान करत अशोक चव्हाणांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय. नांदेडमधील भोकर मतदारसंघातील आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलंय.. विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या टीकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.



