मराठी बातम्या (Latest Marathi News)

सोन्याचा ऐतिहासिक डाव, इतिहासात पहिल्यांदा जागतिक बाजार दचकला; तज्ञही गोंधळले

सोन्याचा ऐतिहासिक डाव, इतिहासात पहिल्यांदा जागतिक बाजार दचकला; तज्ञही गोंधळले

Gold Rush: जपानमध्ये महागाईचा तडाखा आणि अर्थव्यवस्थेची कोंडी वाढत असताना सोन्याची मागणी विक्रमी वेगाने वाढत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार 2024 मध्ये येनमध्ये सोन्याने तब्बल 40% परतावा दिला असून 2025 मध्येही 23% वाढ कायम आहे.

हेही वाचा बातम्या

advertisement
advertisement
advertisement
advertisement