advertisement

Guru Margi 2026: धनू, वृषभसह 5 राशींना डबल खुशखबर; मार्चमध्ये गुरु ग्रहाचा शुभ योगायोग लकी ठरणार

Last Updated:
Guru Margi 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना खास ठरणार आहे, या महिन्यात महत्त्वाचे ग्रह राशी बदल करत आहेत. गुरू ग्रह आपली चाल बदलणार आहेत. 11 मार्च रोजी गुरु मार्गी होणार आहे, म्हणजेच या दिवसापासून गुरुची सरळ चाल सुरू होईल. ज्योतिषशास्त्राच्या मते, गुरुची ही बदललेली चाल काही राशींच्या नशिबात आणि संपत्तीत मोठी वाढ घडवून आणणार आहे. ज्यांना आतापर्यंत नशिबाची साथ मिळत नव्हती, त्यांच्या तक्रारी आता दूर होतील. नात्यांमधील दुरावा संपून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आरोग्यही उत्तम राहील.
1/5
मेष रास - करियरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नोकरीत बढती (प्रमोशन) मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नफा दुप्पट होऊ शकतो आणि जुन्या गुंतवणुकीतून आता फायदा मिळायला सुरुवात होईल. मित्र आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

2/5
वृषभ रास - गुरु मार्गी होताच तुम्हाला नशिबाची साथ मिळू लागेल. गुरुची ही चाल तुमच्या राशीसाठी धनयोगाची स्थिती निर्माण करेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. नवीन काहीतरी शिकण्याकडे किंवा अभ्यासाकडे तुमचा ओढा वाढेल.

3/5
कन्या रास - मार्गी गुरु तुमच्यासाठी नवीन आशा घेऊन येणार आहे. करियरमध्ये बदलाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नात्यांमधील ताळमेळ सुधारेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जे लोक परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

4/5
धनु रास - मार्गी गुरु तुमच्या भाग्याला अधिक बळकट करेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसायात लाभाच्या संधी दिसत आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी किंवा ड्रीम जॉबमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते.

5/5
मीन रास - मीन राशीसाठी मार्गी गुरु खूपच अनुकूल ठरणार आहे. नोकरीत प्रगती किंवा व्यापारात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीचे योग बनतील, ज्यामुळे जुने कर्ज किंवा खर्चाच्या समस्या दूर होतील. थांबलेली कामे मार्गी लागतील आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर आणि आहारावर अधिक लक्ष द्याल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement