भाजपचे मंत्री नितेश राणे यांना सोशल मीडिया पोस्ट वरुन विरोधकांनी ट्रोल केले. तेव्हा वारिस पठाण यांच्या विधानाचा दाखला देत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. मुंबईचा महापौर मराठीच होणार, हिंदूच होणार आणि आमच्याच पक्षाचा होणार."
Last Updated: Jan 01, 2026, 17:10 IST


