अभिनेता दुबईत करत होता New Year ची पार्टी, इकडे मुंबईत कुटुंबावर दु:खाचा डोंगर; गमावली अत्यंत जवळची व्यक्ती

Last Updated:
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता दुबईत न्यू इअर सेलिब्रेशन करत असताना इतके मुंबईत त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
1/10
एकीकडे संपूर्ण जग नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. तर दुसरीकडे मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या घरातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

advertisement
2/10
अभिनेता त्याच्या बायको आणि मुलांसोबत दुबईत न्यू इअर सेलिब्रेशन करत असताना दुसरीकडे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा कोसळला. अचानक असं काही होईल असं त्याला वाटलं नव्हतं.  

3/10
हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट अर्जुन बिजलानीच्या घरातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

4/10
अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामी हिचे वडिल राकेश चंद्र स्वामी याचं निधन झालं आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

5/10
राकेश चंद्र स्वामी यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर होतं. उपचारांती 1 जानेवारी 2026 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांनी पोस्ट लिहित ही माहिती दिली.

6/10
अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचं निधन झाल्यानं तो देखील दु:खात आहे. त्याची पत्नी नेहा स्वामी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या जाण्यानं ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे.

7/10
अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांवर आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मुंबईतील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

8/10
टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, अर्जुन बिजलानी त्याची पत्नी नेहा आणि मुलांसोबत दुबईमध्ये न्यू इअर सेलिब्रेट करत होते. पण सासऱ्यांची तब्येत बिघडल्याचं कळताच ते धावत मुंबईत आले.

9/10
अर्जुन आणि नेहा भारतात परत येईपर्यंत वेळ निघून गेली. नेहाच्या वडिलांना ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

10/10
फक्त नेहाच नाही तर अर्जुन बिजलानीचं देखील त्याच्या सासऱ्यांशी खूप जवळचं नातं होतं. ते त्याला वडिलांसमान होते.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement