महायुतीचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार असून आज भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली, या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर गटनेतेपदाचा शिक्कामोर्तब झाला, या घडामोडीनंतर आता महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका समोर आली आहे. मुख्यमंत्री 'देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस' अशी पत्रिका समोर आली आहे.
Last Updated: December 04, 2024, 12:43 IST