उमेदवारी अर्ज भरण्याची उमेदवारी संपली. पण अजूनही पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. पुण्यात चक्क एकाच पक्षातील दोन उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे एकाने चक्क एबी फॉर्मच गिळला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.