पुण्यात विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात पुर्ण पवार कुटुंबाची हजेरी पाहायला मिळाली. राजकीय वाटा वेगळ्या पण कुटुंब जोडलेलं दिसलं. तेव्हा अजित दादांनी त्यांच्या शैलीत कुटुंबाचे स्वागत केले. तेव्हा सगळ्यांमध्ये हशा झाला. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्यव्य केले. त्या म्हणाल्या, " AI माणसाची जागा घेऊ शकत नाही. नात्यातला ओलावा चॅट जीपीटीने अजून काढलेला नाही." कार्यक्रमाला उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते.
Last Updated: Dec 28, 2025, 21:32 IST


