महापालिका निवडणुकीसाठी पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. झांबरे चावडी शाखा कसबा पेठ येथे शिवसैनिकांचा रोश पाहायला मिळाला. त्यामुळे कार्यालयातील पोस्टर फाडून टाकण्यात आले आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 15:06 IST


