advertisement

Video: कोणीही या आणि फळ खा! वाया जाणाऱ्या पाण्यावर ग्रांमपंचायतीचा आगळा वेगळा उपक्रम

Last Updated: Mar 04, 2026, 19:36 IST

सोलापूर : पाणी हेच जीवन या उक्तीचा प्रत्यय देणारा आदर्श उपक्रम सोलापुरातील हराळवाडी गावात राबविण्यात आला आहे. गावातील जागरूक ग्रामस्थ माऊली हेगडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा हराळवाडी पॅटर्न उभा केला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Video: कोणीही या आणि फळ खा! वाया जाणाऱ्या पाण्यावर ग्रांमपंचायतीचा आगळा वेगळा उपक्रम
advertisement
advertisement
advertisement