भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या नेतृत्वामुळे चर्चेत आहे. एका विशेष मुलाखतीत सूर्याने कर्णधार म्हणून तो मैदानावर निर्णय कसे घेतो, याचे गुपित उघड केले आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो Data वर विश्वास ठेवतो की आपल्या Gut Feel वर तेव्हा त्याने दिलेले उत्तर थक्क करणारे आहे.\r\n



