पाच दिवसात घरवापसी! सॅम ऑल्टमन आणि OPEN AI मध्ये काय घडलं?

Last Updated : टेक्नोलाॅजी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी OpenAI च्या बोर्डनं नुकतंच कंपनीचे संस्थापक सॅम ऑल्टमनला CEO पदावरुन दूर केलं. पण मधल्या काळात अशा काही घडामोडी घडल्या की अवघ्या पाच दिवसात सॅम ऑल्टमनची अवघ्या पाच दिवसात घरवापसी झाली आहे. पाहूयात नेमकं काय घडलं...
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
पाच दिवसात घरवापसी! सॅम ऑल्टमन आणि OPEN AI मध्ये काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement