advertisement

Viral Video : टिंकू जिया गाण्यावर 'खतरनाक' डान्स, मेट्रोमध्येच तरुणाचा हटके जलवा

Last Updated:

बहुतेक लोक वेळ, पैसा वाचवण्यासाठी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे अशा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना खूप गर्दी असते. गर्दी म्हटल्यावर भांडण, ढकलाढकली, वाद, होताना पहायला मिळतात.

टिंकू जिया गाण्यावर तरुणाचा 'खतरनाक' डान्स
टिंकू जिया गाण्यावर तरुणाचा 'खतरनाक' डान्स
नवी दिल्ली: बहुतेक लोक वेळ, पैसा वाचवण्यासाठी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे अशा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना खूप गर्दी असते. गर्दी म्हटल्यावर भांडण, ढकलाढकली, वाद, होताना पहायला मिळतात. अनेकदा लोक गर्दीमध्ये गाणी म्हणतात, डान्स करतात, स्टंटबाजीही दाखवतात. सोशल मीडियावर असे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. अशातच मेट्रोमध्ये मुलाचा डान्स व्हिडीओ समोर आलाय. मुलाचा हटके अंदाज पाहून तुम्हीही चकित व्हाल.
मेट्रोमधील अनेक निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. सध्या एका तरुणाचा मेट्रोमध्ये डान्स व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. टिंकू जियावर त्यानं ठुमके लगावले असून त्याचा डान्स पाहून मेट्रोमधील इतर प्रवासीही थक्क झाले. काहीजणांना तर हसूही आवरलं नाही.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा विचित्र कपडे घालून आणि विचित्र चष्मा घालून 'टिंकू जिया' गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक डान्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
delhi.connection नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला येत असून हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. असे मजेशीर, विचित्र व्हिडीओ मेट्रोमध्ये समोर येत असतात. खास करुन दिल्ली मेट्रोमध्ये.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : टिंकू जिया गाण्यावर 'खतरनाक' डान्स, मेट्रोमध्येच तरुणाचा हटके जलवा
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement