जानेवारीतील शुभ दिवस: 11 जानेवारी, रविवार – सकाळी 7:16 ते 10:20 12 जानेवारी, सोमवार – दुपारी 12:42 ते रात्री 9:05 14 जानेवारी, बुधवार – सकाळी 7:16 ते सायंकाळी 5:52 21 जानेवारी, बुधवार – सकाळी 7:14 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2:47
फेब्रुवारीतील शुभ दिवस: 1 फेब्रुवारी, रविवार – सकाळी 7:10 ते रात्री 11:58 6 फेब्रुवारी, शुक्रवार – सकाळी 7:07 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:06 11 फेब्रुवारी, बुधवार – सकाळी 9:58 ते 10:53 26 फेब्रुवारी, गुरुवार – सकाळी 6:50 ते दुपारी 12:11 27 फेब्रुवारी, शुक्रवार – सकाळी 10:48 ते रात्री 10:32
advertisement
मार्च शुभ दिवस: 1 मार्च, रविवार – सकाळी 6:47 ते 8:34 5 मार्च, गुरुवार – सायंकाळी 5:03 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:42 6 मार्च, शुक्रवार – सकाळी 6:42 ते सायंकाळी 5:53 8 मार्च, रविवार – सकाळी 6:40 ते दुपारी 1:31 9 मार्च, सोमवार – सायंकाळी 4:11 ते रात्री 11:27 15 मार्च, रविवार – सकाळी 6:32 ते 9:16 16 मार्च, सोमवार – सकाळी 9:40 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 23 मार्च, सोमवार – रात्री 8:49 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:21 25 मार्च, बुधवार – दुपारी 1:50 ते सायंकाळी 5:33 27 मार्च, शुक्रवार – सकाळी 10:06 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:17
पुन्हा कन्फ्युजन! पौष पुत्रदा एकादशी नेमकी 30 की 31 डिसेंबरला? दोन दिवसांची तिथी
एप्रिल शुभ दिवस: 1 एप्रिल, बुधवार – सायंकाळी 4:17 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:11 2 एप्रिल, गुरुवार – सकाळी 6:11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:10 3 एप्रिल, शुक्रवार – सकाळी 6:10 ते 8:42 6 एप्रिल, सोमवार – दुपारी 2:10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2:57 12 एप्रिल, रविवार – सकाळी 6:00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:59 13 एप्रिल, सोमवार – सकाळी 5:59 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1:08 20 एप्रिल, सोमवार – सकाळी 5:52 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:27 23 एप्रिल, गुरुवार – रात्री 8:49 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:48 24 एप्रिल, शुक्रवार – सकाळी 5:48 ते सायंकाळी 7:21 29 एप्रिल, बुधवार – सकाळी 5:43 ते सायंकाळी 7:51
मे शुभ दिवस: 1 मे, शुक्रवार – सकाळी 5:42 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4:53 4 मे, सोमवार – सकाळी 5:39 ते 9:58 10 मे, रविवार – सकाळी 5:53 ते दुपारी 3:06 11 मे, सोमवार – दुपारी 3:24 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1:28
जून शुभ दिवस: 17 जून, बुधवार – सकाळी 5:24 ते रात्री 9:38 22 जून, सोमवार – सकाळी 10:22 ते दुपारी 3:39 24 जून, बुधवार – सकाळी 5:26 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:26 25 जून, गुरुवार – सकाळी 5:26 ते दुपारी 4:29
जुलै शुभ दिवस: 2 जुलै, गुरुवार – सकाळी 9:37 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:29 3 जुलै, शुक्रवार – सकाळी 5:29 ते 11:20 5 जुलै, रविवार – सकाळी 5:30 ते दुपारी 3:12 8 जुलै, बुधवार – सकाळी 5:31 ते दुपारी 12:21 12 जुलै, रविवार – सकाळी 5:33 ते रात्री 10:29
मुलांची वारंवार झोपमोड होते, घाबरून उठतात; हनुमान चालिसेतील 7 टिप्स उपयुक्त
ऑगस्ट शुभ दिवस: 7 ऑगस्ट, शुक्रवार – सायंकाळी 6:43 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:47 9 ऑगस्ट, रविवार – सकाळी 5:48 ते 11:04 10 ऑगस्ट, सोमवार – दुपारी 12:26 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4:54 16 ऑगस्ट, रविवार – सायंकाळी 4:52 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:52 17 ऑगस्ट, सोमवार – सकाळी 5:52 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:53 20 ऑगस्ट, गुरुवार – सकाळी 9:08 ते रात्री 9:18
सप्टेंबर शुभ दिवस: 4 सप्टेंबर, शुक्रवार – सकाळी 6:01 ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12:13 7 सप्टेंबर, सोमवार – सकाळी 6:03 ते सायंकाळी 5:03 17 सप्टेंबर, गुरुवार – सकाळी 6:08 ते 10:47 24 सप्टेंबर, गुरुवार – सकाळी 5:42 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3:48
ऑक्टोबर शुभ दिवस: 21 ऑक्टोबर, बुधवार – सकाळी 6:26 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:27 22 ऑक्टोबर, गुरुवार – सकाळी 6:27 ते दुपारी 2:47 25 ऑक्टोबर, रविवार – दुपारी 11:55 ते सायंकाळी 7:22 28 ऑक्टोबर, बुधवार – दुपारी 1:26 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1:06 30 ऑक्टोबर, शुक्रवार – सकाळी 6:32 ते 9:04
नोव्हेंबर शुभ दिवस: 1 नोव्हेंबर, रविवार – पहाटे 2:51 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 6 नोव्हेंबर, शुक्रवार – सकाळी 10:30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:38 25 नोव्हेंबर, बुधवार – सकाळी 6:52 ते दुपारी 4:50 26 नोव्हेंबर, गुरुवार – दुपारी 1:15 ते सायंकाळी 5:47
डिसेंबर शुभ दिवस: 3 डिसेंबर, गुरुवार – सकाळी 9:23 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:59 4 डिसेंबर, शुक्रवार – सकाळी 6:59 ते रात्री 11:44 6 डिसेंबर, रविवार – सकाळी 7:00 ते दुपारी 1:38 13 डिसेंबर, रविवार – सायंकाळी 4:47 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:06 14 डिसेंबर, सोमवार – सकाळी 7:06 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:07 23 डिसेंबर, बुधवार – सकाळी 10:47 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4:53 30 डिसेंबर, बुधवार – दुपारी 3:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:14
2026 मध्ये शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करणे उत्तम ठरेल, त्याचा विविध गोष्टींमध्ये फायदाच होतो. तुमच्या खरेदीचे आधीच नियोजन करा आणि शक्य असल्यास शुभ मुहूर्तातच वाहनाचा ताबा घ्यावा.
