TRENDING:

Mole On Hand: लकी आहात..! तळहातावर या ठिकाणी तीळ असणाऱ्यांना पैसा कधीच कमी पडत नाही

Last Updated:

Mole On Hand: हातावरील तिळाची स्थिती जाणून घेऊन कोणता तीळ शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे याचा पत्ता लावला जाऊ शकतो. हाताच्या वेगवेगळ्या भागावरील तिळांच्या अर्थाबद्दल जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सामुद्रिक शास्त्रामध्ये तळहातावरील तिळाला खूप महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पर्वतांवर तीळ असणे अनेक प्रकारचे संकेत देत असते. हातावरील तिळाची स्थिती जाणून घेऊन कोणता तीळ शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे याचा पत्ता लावला जाऊ शकतो. हाताच्या वेगवेगळ्या भागावरील तिळांच्या अर्थाबद्दल जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

गुरू पर्वतावर तीळ - एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या गुरू पर्वतावर तीळ असेल तर ती व्यक्ती आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अशा लोकांना शैक्षणिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

चंद्र पर्वतावर तीळ - ज्या व्यक्तीच्या हाताच्या चंद्र पर्वतावर तीळ असतो, ती व्यक्ती चंचल मनाची असते. अशा लोकांच्या लग्नात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात.

advertisement

शनि पर्वतावर तीळ - हाताच्या शनि पर्वतावर तीळ असणे शुभ मानले जाते. अशा लोकांना नवीन मित्र बनवायला खूप आवडतात आणि ते खूप कष्टाळू असतात. अशा लोकांना जीवनात संमिश्र परिणाम प्राप्त होतात.

नवीन 2026 वर्षाचा मंत्री मंगळ! अशुभ राजयोगात 3 राशींवर असंख्य संकटे आणणार

advertisement

शुक्र पर्वतावर तीळ - शुक्र पर्वतावर तीळ असणे अशुभ मानले जाते. अशा लोकांच्या विचारात नकारात्मकता राहते. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.

मंगळ पर्वतावर तीळ - मंगळ पर्वतावर तीळ असणे अशुभ मानले जाते. अशा लोकांचा अचानक अपघात होऊ शकतो. त्यांना अचानक मालमत्तेचे नुकसान सोसावे लागू शकते.

advertisement

मेलेला माणूस स्वप्नात दिसण्याचा अर्थ..! अशा गोष्टी त्यानंतर लागोपाठ होऊ शकतात

बुध पर्वतावर तीळ - बुध पर्वतावर तीळ असणे व्यक्तीला अचानक नुकसान होण्याचे संकेत देते. अनेक वेळा हे लोक आर्थिक टंचाईत अडकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

उजव्या हाताच्या वरच्या भागात तीळ असणे व्यक्तीला खूप श्रीमंत बनवते. डाव्या हाताच्या वरच्या भागात तीळ असणे हातात पैसा न टिकण्याचे संकेत देते. असे लोक घेतलेले पैसे वेळेवर परत करू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर किंवा अंगठ्याच्या मध्यभागी तीळ असेल तर ती व्यक्ती सर्जनशील विचारांची असते.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Mole On Hand: लकी आहात..! तळहातावर या ठिकाणी तीळ असणाऱ्यांना पैसा कधीच कमी पडत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल