New Year 2026 Rashifal: नवीन 2026 वर्षाचा मंत्री मंगळ! अशुभ राजयोगात 3 राशींवर असंख्य संकटे आणणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
New Year 2026 Rashifal: काही दिवसांतच नवीन वर्ष सुरू होणार आहे. या नवीन वर्षात अनेक ग्रहांच्या युती आणि योगांची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्ष 2026 चा मंत्री मंगळ असेल. दृक पंचांगानुसार, या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे विस्फोटक राजयोग तयार होणार आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 18 जानेवारी 2026 रोजी मंगळ देखील मकर राशीत प्रवेश करेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - वृश्चिक रास संवेदनशील असते पण ही युती मानसिक दबाव वाढवू शकते. वर्ष 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळावे. आरोग्य आणि खर्चाबाबत चिंता राहू शकते. आत्मविश्वासातही चढ-उतार पाहायला मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







