TRENDING:
advertisement

आयपीएल 2025 शेड्यूल

आयपीएल 2025 चं शेड्युल जाहीर झालं आहे. आयपीएलचा (Indian Premier League) हा 18 वा हंगाम सुरू आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात 2008 मध्ये झाली होती. गतवर्षी आयपीएल 2024चे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकलं होतं. गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळेल. आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च 2025 रोजी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल 2025चा उद्घाटनाचा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर होणार आहे. या हंगामात 10 संघांमध्ये 13 शहरांमध्ये एकूण 74 सामने रंगतील. साखळी फेरीतील लढतीनंतर 20 मे पासून नॉकआउटच्या लढती सुरू होतील आणि २५ मे रोजी फायनल मॅच ईडन गार्डन्सवर होणार आहे.


advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल