TRENDING:
मराठी बातम्या / क्रिकेट / आयपीएल 2026 / आयपीएल 2026 पर्पल कॅप
advertisement

आयपीएल 2026 पर्पल कॅप

POSPlayerTeamMatchesWkts
1

Jacob Duffy

RCB13
2

Shardul Thakur

MI13
3

Romario Shepherd

RCB13
4

David Payne

SRH12
5

Bhuvneshwar Kumar

RCB11
6

Suyash Sharma

RCB11
7

Jaydev Unadkat

SRH11
8

Sunil Narine

KKR11
9

Kartik Tyagi

KKR11
10

Harsh Dubey

SRH11
11

Abhinandan Singh

RCB11
12

Hardik Pandya

MI11
13

Vaibhav Arora

KKR11
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या एका सिझनमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅपने दिली जाते. 13 मे 2008 ला पर्पल कॅपची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक आयपीएल सिझनमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याऱ्या खेळाडूला पर्पल कॅप घालण्यात येते. आयपीएलच्या सिझनमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडू लिस्टमध्ये जो टॉपला असतो तो पर्पल कॅप घालून फिल्डींग करतो. तर सिझनच्या शेवटी जो बॉलर सर्वात जास्त विकेट्स घेतो त्याला पर्पल कॅप दिली जाते. जर दोन खेळाडूंच्या विकेट्स बरोबरीला असतील तर ज्याचा इकॉनोमी रेट कमी असतो त्याला पर्पल कॅप दिली जाते.
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल