गौतमी पाटील व्हिडाओ
गौतमी पाटीलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये ती भक्ती तल्लीन झालेली दिसतेय. वारकऱ्यांसोबच वेळ घालवत, त्यांना खाऊ देत, टाळ वाजवत, देवाजी पूजा करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
"होणार सून 'ती' ह्या घरची" सुबोध भावेंच्या पोस्टने उंचावल्या भुवया, नेमकं काय शिजतंय?
advertisement
व्हिडीओ शेअर करत गौतंमीने लिहिलं, 'राम कृष्ण हरी, माय माऊलींची सेवा.' पोस्टवर भरभरुन लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं.
दरम्यान, गौतमी पाटील आता केवळ नृत्यांगणा राहिलेली नाही. ती रुपेरी पडद्यावरही दिसतेय. तिनं अनेक सिनेमात अभिनयाचीही छाप सोडली आहे. रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. कठिण परिस्थितीन, प्रचंड मेहनतीनं ती आज इथे येऊन पोहोचली आहे. तिचा मोठा चाहतावर्गही आहे.