साखर म्हणजे काय एमटी कॅलरीज साखरेपासून आपल्याला फार काही पौष्टिक घटक त्यावेळी तर कुठल्याही गोष्टी भेटत नाहीत. साखरेमध्ये बिना कामाच्या कॅलरीज असतात ते आपल्या बिल्कुल कामाच्या नसतात. आता मला पण साखर न खाल्लेली बरी. साखरे ऐवजी आपण आपल्या आहारात गुळाचा समावेश करू शकतो. कारण गूळ हा साखरेपेक्षा अधिक नैसर्गिक असतो. त्यामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषक घटक आहेत.
advertisement
तसेच आपण मधाचा वापर देखील करू शकतो. मध देखील हेल्थसाठी चांगले आहे. तसेच आपण खजूर देखील वापरू शकतो. ज्या लोकांना मधुमेह नाहीये, अशांनी कधी कधी मध गोड किंवा खजूर आहारात समावेश करावा. तसेच ज्यांना मधुमेह नाही किंवा वजन जास्त आहे असं देखील गुळाचा समावेश आहारात करावा. गुळ चांगला आहे त्यामुळे घेताना तू किती घेऊन नये प्रमाणामध्येच खावा. तसेच तुम्हाला जर लाडू कर जास्त तर तुम्ही खजुराचा जास्त वापर करावा ते अधिक फायदेशीर आहे.
जर तुम्हाला काही गोड खाण्याची क्रेविंग झाली तर तुम्ही खजूर किंवा अंजीर देखील खाऊ शकता. कधीतरी स्टेविया चा वापर केला तर चालतं. आणि विशेष म्हणजे लहान मुलांना साखरेपासून लांब ठेवावं म्हणजे त्यांना खूप लवकर साखरेचे पदार्थ खाण्यासाठी देऊ नये.