भिजवलेले की सुके? कोणते अक्रोड खाल्ल्याने शरिराला जास्त फायदे मिळतात माहितीय का?
आपण कसे दिसतो हे आपण काय खातो, व्यायामावर अवलंबून असतं. त्यामुळे वजन व्यवस्थित राखण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरु असतात. शरीरात खराब चरबीचं प्रमाण वाढलं तर ते तुमच्या शरीराचं आकारमान तर बदलतंच पण मधुमेह, थायरॉईड, संधिवात या आजारांना कारणीभूत ठरु शकतं. म्हणून, तुमच्या आहारात वजन व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम आहार म्हणून या पानांचा समावेश असणं गरजेचं आहे.
advertisement
मसाला चहा आणि तूप वाढलेली चरबी कमी करणार, कशी? जाणून घ्या
या हिरव्या भाजीमध्ये फायबर, फॅट, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स असतात. हे सर्व पोषक घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेतच शिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
शेवग्याच्या पानांचा आहारात समावेश कसा करावा ?
- शेवग्याच्या पानांपासून चहा बनवून पिऊ शकता.
- पानं, देठांची भाजी करून खाऊ शकता.
- सॅलडमध्येही वापर करु शकता.
- पानांचं सूप देखील बनवू शकता.
शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे
- ॲनिमियाच्या रुग्णांसाठीही ही भाजी खूप उपयुक्त आहे.
- थायरॉईडच्या रुग्णांसाठीही ही भाजी फायदेशीर ठरु शकते.
- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे एक औषध आहे.
शेवग्याच्या पानांच्या ज्यूसमध्ये कमी कॅलरी आणि आहारातील उपयुक्त घटक फायबर असतात. म्हणजे यात तंतूमयता जास्त असते. त्यामुळे तुमचं वजन झपाट्यानं कमी होतं. यातल्या व्हिटॅमिन सी मुळे तुमच्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशी निर्माण करण्यास मदत होते याचा उपयोग संक्रमण कमी करणं आणि रोगांशी लढा देण्यासाठी होतो. शेवग्याची पानं खाल्ल्यानं केस, त्वचा आणि हाडं निरोगी राहतात.