TRENDING:

strawberry benefits कॅन्सर, हार्ट ॲटॅकला दूर ठेवेल ‘हे’ फळ, रोज खाल्ल्याने मिळेल मन:शांती

Last Updated:

स्ट्रॉबेरीज जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज स्ट्रॉबेरी खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. स्ट्रॉबेरी हे असे शक्तिशाली फळ आहे जे फक्त मानसिकच नाही तर शारीरक आरोग्य देखील सुधारतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
health tips strawberry benefits स्ट्रॉबेरीज जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज स्ट्रॉबेरी खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. स्ट्रॉबेरी हे असे शक्तिशाली फळ आहे जे फक्त मानसिकच नाही तर शारीरक आरोग्य देखील सुधारतं.
प्रतिकात्मक फोटो : कॅन्सर, हार्ट ॲटॅकला दूर ठेवतील स्ट्रॉबेरीज, रोज खाल्ल्याने मिळेल मन:शांती
प्रतिकात्मक फोटो : कॅन्सर, हार्ट ॲटॅकला दूर ठेवतील स्ट्रॉबेरीज, रोज खाल्ल्याने मिळेल मन:शांती
advertisement

कॅन्सरला ठेवतं दूर

स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे कर्करोगापासून शरीराचं संरक्षण करतात. स्ट्रॉबेरीच्या  सेवनाने मुक्त रॅडिकल्स नष्ट होऊ शकतात आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना दूर ठेवता येतं.

'मुंबईला डायबिटीसचा विळखा; 10 वर्षात 14 हजार मुंबईकरांचा मृत्यू, 485 क्क्यांनी वाढलं प्रमाण'

जीवघेण्या आजारांना ठेवतं दूर

स्ट्रॉबेरीतले जीवनसत्व सी आणि फायबर्स खराब कोलेस्टेरॉल कमी करतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दररोज स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. क जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीर निरोगी ठेवते. हाडे मजबूत करण्यात देखील स्ट्रॉबेरी मदत करते. मानसिक आरोग्य सुधारण्याबरोबरच, स्ट्रॉबेरी त्वचेची झीज भरून काढते आणि लैंगिक आरोग्य सुधारायला मदत करते.

advertisement

पचन सुधारतं

स्ट्रॉबेरी हा फायबरचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे पचन सुधारते. स्ट्रॉबेरीजमुळे पोटदुखीपासून आराम मिळतो. गॅस आणि ॲसिडिटीवर स्ट्रॉबेरी सर्वोत्तम फळ मानलं जातं.  बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी मदत करू शकतात.

Benefits of Garlic: लसणाचे ‘इतके’ फायदे माहिती आहेत का ? रोज खा लसूण दूर पळतील कॅन्सर, हार्ट ॲटॅक

advertisement

वजन ठेवतं नियंत्रणात

स्ट्रॉबेरीत असलेल्या फायबर्समुळे पोट भरलेलं राहतं त्यामुळे भूक कमी लागते. शिवाय स्ट्रॉबेरीत कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
strawberry benefits कॅन्सर, हार्ट ॲटॅकला दूर ठेवेल ‘हे’ फळ, रोज खाल्ल्याने मिळेल मन:शांती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल