Mysterious Temple : भव्य आहे हे मंदिर, पण याची सावली पडतच नाही; आजवर उलगडलं नाही रहस्य

Last Updated:
Brihadeeswarar Temple : भारतातील या मंदिराला भेट देण्याची अनेक कारणं आहेत, पण त्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याची सावली जमिनीवर पडत ​​नाही. हे रहस्य कोणीही उलगडू शकलेलं नाही.
1/7
भारतातील सर्वात प्राचीन आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक असलेलं हे मंदिर. संपूर्ण ग्रॅनाइटपासून बनलेलं आहे आणि सुंदर कोरीवकाम असलेल्या उंच भिंतींनी वेढलेलं आहे. या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याची सावली जमिनीवर पडत नाही. हे रहस्य कोणीही उलगडू शकलेलं नाही.

advertisement
2/7
हे मंदिर आहे बृहदेश्वर मंदिर. जे तामिळनाडूतील तंजावर शहरात आहे.  बृहदेश्वर मंदिराला त्याच्या भव्य वास्तुकला, धार्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक सौंदर्यामुळे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

3/7
हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या शिव मंदिरांपैकी एक मानलं जातं. त्याच्या गर्भगृहात एक मोठं शिवलिंग आहे.

4/7
हे मंदिर अकराव्या शतकात चोल राजवंशाचे महान शासक राजा चोल प्रथम यांनी बांधलं होतं. मंदिराची वास्तुकला द्रविड शैलीमध्ये बांधली गेली आहे. ज्यामध्ये उंच गोपुरम (बुरुज), सुंदर कोरीव खांब आणि प्रभावी शिल्पं आहेत. मंदिर एका अनोख्या तंत्राचा वापर करून बांधण्यात आलं आहे.

5/7
मंदिराच्या बुरुजाची रचना अशा प्रकारे केली आहे की दुपारी त्याची सावली जमिनीवर पडत नाही. हे शास्त्रज्ञ आणि भक्तांना अजूनही गोंधळात टाकत आहे. शास्त्रज्ञांना अद्याप हे रहस्य उलगडलेलं नाही. असं म्हटलं जातं की मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की त्याची सावली जमिनीवर पोहोचत नाही.

6/7
मंदिराच्या प्रवेशद्वारावर भगवान शिवाचं वाहन नंदीची एक विशाल मूर्ती, जी एकाच दगडात कोरलेली आहे. ती अंदाजे 3 फूट लांब आणि 9 फूट उंच आहे. मंदिरातील कोरीवकाम, शिल्पे आणि कलाकृती हे भारतातील सर्वोत्तम ऐतिहासिक स्थळांपैकी एक बनवतात.

7/7
मंदिराच्या मुख्य सभागृहात काही खास खांब बांधलेले आहेत, ज्यावर हात मारला की वेगवेगळ्या संगीताच्या स्वरांची निर्मिती करतात. हे मंदिर केवळ एक ऐतिहासिक स्मारकच नाही तर एक जिवंत प्रार्थनास्थळ देखील आहे. इथं वर्षभर धार्मिक विधी आणि उत्सव साजरे केले जातात, जे त्याचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपतात.

BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement