TRENDING:

कोणताही आजार, औषध नं घेता होणार बरे; कसं काय?

Last Updated:

कोणतेही औषध ने घेता नैसर्गिक पद्धतीने ऊर्जा उपचार घेऊन कोणतेही सौम्य ते गंभीर आजार बरे केले जाऊ शकतात हे ऐकायला चमत्कारिक व विश्वास ठेवण्यास कठीण वाटते परंतु नाशिक मधील विपुल खर्डीकर यांनी अनेक पेशंटला पूर्णपणे बरे होण्यास मदत केली आहे. ९०० पेक्षा जास्त लोकांना रेकी ऊर्जा उपचार कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोणतेही औषध नं घेता नैसर्गिक पद्धतीने ऊर्जा उपचार घेऊन कोणतेही सौम्य ते गंभीर आजार बरे केले जाऊ शकतात हे ऐकायला चमत्कारिक व विश्वास ठेवण्यास कठीण वाटते परंतु नाशिक मधील विपुल खर्डीकर यांनी रेकी ऊर्जा उपचार, संमोहन उपचार, क्रिस्टल थेरपी, वास्तू ऊर्जा शास्त्र अश्या अनेक पद्धतींचा वापर करून 18 वर्षात देश विदेशातील 12000 पेक्षा जास्त लोकांना पूर्णपणे बरे होण्यास मदत केली आहे व 900 पेक्षा जास्त लोकांना रेकी ऊर्जा उपचार कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले आहे.
advertisement

परिचर्या विज्ञान शाखेत पदवीधर असलेले विपुल खर्डीकर यांना शिक्षण घेत असताना शरीर विज्ञान शास्त्र, मानस शास्त्र, औषध विज्ञान शास्त्र, मनोविकार शास्त्र असे अनेक विषय शिकायला मिळाले व अनेक रुग्णांना सेवा देण्याची संधी मिळाली परंतु काही रुग्ण पूर्णपणे बरे होत असताना काही रुग्णांचे आजार दीर्घकालीन उपचार घेऊनही बरे होत नाही मानसिक व भावनिक आजार झालेला व्यक्ती सामान्य जीवन जगण्यासाठी खटपट करूनही पुर्ण बरे होत नाही अश्या रुग्णांच्या समस्या बघुन देखील आपण काही मदत करू शकत नाही या विचाराने विपुल हे व्यथित असायचे.

advertisement

अशातच आत्मविश्वास वाढीसाठी रेकी ऊर्जा उपचार घेणाऱ्या वर्ग मैत्रिणी कडून त्यांना रेकी बद्दल माहिती मिळाली. स्पर्श न करता फोटो द्वारे तिला ऊर्जा उपचार कसे दिले जात आहेत हे जाणून घेण्याबाबत विपुल यांच्या मनात  कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता त्यांनी रेकी चे प्रशिक्षिण घेतले. सुरवातीला घरातील लोकांना डोकेदुखी, पाठदुखी अश्या सौम्य समस्यासाठी रेकी उपचार दिले आणि तिचे चमत्कारिक परिणाम बघुन त्यांनी 2008 मधे होलीफेथ हिलिंग अँड रिसर्च सेंटर ची स्थापना करून इतर लोकांना त्यांच्या सर्व शारीरिक, मानसिक व भावनिक समस्या सोडविण्यासाठी ऊर्जा उपचार देण्याचे हे कार्य पूर्ण वेळ सुरू केले. शरीराच्या पलीकडेही एक शक्ती आहे. ती म्हणजे प्राणशक्ती. हीच शक्ती संत, महात्मे आणि ऋषीमुनींनी ओळखली व वापरली होती. आज खर्डीकर हीच प्राचीन दिव्य विद्या आधुनिक शास्त्रीय पद्धतीने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

advertisement

रेकी ऊर्जा उपचार म्हणजे काय ? व पद्धतीबद्दल अधिक माहिती

रेकी बद्दल सांगताना विपुल सांगतात की रेकी ही एक जापनीज ऊर्जा उपचार पद्धती आहे. जिचा शोध 1880 साली जपान मधे लावण्यात आला. यात रे या शब्दाचा अर्थ ब्रह्मण्डीय किंवा वैश्विक आणि की या शब्दाचा अर्थ प्राणशक्ती किंवा जीवन ऊर्जा असा होतो.

advertisement

ही एक अत्यंत प्रगत आणि प्रभावी उपचारपद्धती आहे, ज्यामध्ये रुग्णाला प्रत्यक्ष स्पर्श करून तसेच केवळ फोटोद्वारेही दूरस्थ उपचार (Distance Healing) दिले जाऊ शकतात. मनुष्य प्राणी शारीरिक व मानसिक आजार स्वतःहून बरे करण्याची क्षमता घेऊनच जन्माला येतो म्हणून साधारण त्रासासाठी कोणतेही उपचार न घेता बरे होता येते. (उदा. हात कापणे, खरचटणे किंवा कोणाच्या मृत्यूनंतर मानसिक धक्यातून सावरणे)

advertisement

प्रत्येक मनुष्य प्राण्याला दोन शरीरे आहेत. यात एक दिसणारे भौतिक शरीर व एक न दिसणारे परंतू जाणवू शकणारे ऊर्जामय शरीर आहे. ज्या प्रमाणे भौतिक शरीरात वेगवेगळे अवयव आणि संस्था आहेत त्याच प्रमाणे ऊर्जामय शरीरात चक्र (ऊर्जा केंद्र), ऊर्जा वाहिनी, ऊर्जा शरीरे आहेत. ज्या प्रमाणे प्रत्येक मनुष्य प्राण्याला भौतिक शरीर निरोगी राहण्यासाठी सतत शुद्ध प्राणवायु गरजेचा असतो त्याच प्रमाणे ऊर्जा शरीराला निरोगी राहण्यासाठी प्राणशक्तीची आवश्यकता असते.

सर्व चक्र शुद्ध व स्थिर असल्यास आपणास शारीरिक व मानसिक स्थरावर निरोगी वाटते. कोणतेही आजार त्वरित बरे होतो, शांत व सकारात्मक वाटते, जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो.

जेव्हा आपल्या ऊर्जा केंद्रा वर नकारात्मक ऊर्जेचा मारा होत असतो तेव्हा एक ऊर्जेचे कवच (औरा) त्या पासून आपले संरक्षण करत असते. जर  नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण जास्त असले तर ते फाटते व नकारात्मक शक्ती आधी चक्र आणि नंतर ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्या नंतर व्यक्तीला नकारात्मक विचार येणे, झोप न लागणे, अस्वस्थ वाटणे, मन एकाग्र न करता येणे, खूप आळस येणे असे अनेक मानसिक व भावनिक चिन्ह लक्षणे दिसतात. या नंतर याचे रूपांतर भौतिक स्वरूपाच्या आजारातही होऊ शकते. 

नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जेव्हा शरीर, मन आणि भावनांवर पडतो, तेव्हा जीवनात अनेक समस्या निर्माण होतात काही वेळा असे आजार उद्भवतात ज्याचे वैद्यकीय निदान करता येत नाही, आणि जे उपचार घेतले जातात तेही अपूर्ण वाटतात. अशा स्थितीत रुग्ण शारीरिकदृष्ट्या बरे असला तरी मानसिक व भावनिक पातळीवर त्रस्त राहतो. हीच ती वेळ असते जिथे ऊर्जा उपचार वरदान ठरते कारण नुसते शरीर नव्हे, तर मन आणि आत्माही आरोग्याच्या प्रक्रियेत सहभागी असतो.

रेकी ऊर्जा उपचाराच्या ३ पायऱ्या आहेत.

  1. ऊर्जेची तपासणी करणे : यात सप्त चक्रांची ऊर्जा व ऊर्जा शरीरात असलेल्या सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण तसेच नकारात्मक ऊर्जाचा स्त्रोत याचा शोध घेतला जातो.
  2. योग्य थेरपी सुचवणे: पेशंट ला पुर्ण बरे होण्यासाठी योग्य थेरपी सुचवणे.
  3. उपचार व प्रशिक्षण: योग्य थेरपी द्वारे रुग्णाला पूर्णपणे बरा होईपर्यंत उपचार दिले जातात . तसेच, इच्छुक रुग्णांना स्वतः रेकी ऊर्जा उपचार कसे करायचे ते शिकवले जाते, ज्यामुळे ते स्वावलंबी होऊ शकतात.

विशेष बाब म्हणजे रेकी ऊर्जा उपचार कोणत्याही वैद्यकीय उपचार पद्धतीला विरोध करत नाही तर सुरू असलेल्या उपचारांसोबत कार्य करून सर्व प्रकारचे आजार पूर्णपणे बरे करण्यास मदत करते.

अश्या पद्धतीने जर तुम्ही कोणत्याही शारीरिक व्याधी (उदा. जुनाट आजार व दुखणे, मायग्रेन, पाठदुखी, शांत झोप न येणे, वारंवार आजारी पडणे) व मानसिक आजार (उदा.चिंता,काळजी, भीती, नैराश्य) मधून जात असाल व ती पूर्णपणे बरे करण्यास मदत हवी असेल तर तुम्ही श्विपुल खर्डीकर यांच्या होलिफेथ हिलिंग अँड रिसर्च सेंटर. तुम्हाला प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला, मार्गदर्शन आणि उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

त्यांचे नाशिक शहरात दोन हिलिंग सेंटर आहेत 

  1. ऑफिस नं.2, स्नेहनिल सोसायटी, भगवा चौक, शिवाजी नगर, जेल रोड, नाशिक रोड.
  2. ऑफिस नं.220, येवलेकर काम्प्लेक्स, श्रद्धा मॉल मागे, कॉलेज रोड, नाशिक.त्याच बरोबर त्यांचे इंस्टाग्राम पेज  holyfaith_healing_ या नावाने तर 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

वेब  साईट www.holyfaithhealing.com आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोणताही आजार, औषध नं घेता होणार बरे; कसं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल