छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर या ठिकाणी दुपारपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हनुमान चालीसांचे पाठ करणार आहेत. यामध्ये सर्व तरुण सहभागी होतात त्यासोबत सर्व वैयक्तिक सहभागी होतात. आठ वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे. रात्री बारा वाजता हनुमान चालीसाच्या पाठाने नवीन वर्षाचा स्वागत केले जातं. त्यासोबतच या ठिकाणी मोठे मोठे जे महंत आहेत त्यासोबत जे महाराज आहेत ते देखील या ठिकाणी येत असतात. तसं त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत यज्ञ देखील करण्यात येतो.
advertisement
रात्री बारानंतर या ठिकाणी सर्वांसाठी महाप्रसादाचा देखील आयोजन केले जातं. महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षीच्या संभाजीराजे 31 हजार पेक्षा देखील जास्त हनुमान चालीसा पाठ होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिलेली आहे. आणि संपूर्ण 25 ठिकाणी मिळून दीड लाखांपर्यंत हनुमान चालीसा पाठवणार आहेत असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. आठ वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतो आहे. नवीन पिढीला आपली संस्कृती माहिती व्हावी आणि पश्चिमहात्त्य संस्कृतीचा आपण आकारण करू नये याकरता हे केलं जातं. आयोजकांनी सांगितला आहे.