घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात विश्रांतीनगर भागात जुन्या वादातून बेधुंद नशेत असणाऱ्या गुन्हेगाराने मित्राचीच छातीत चाकू खुपसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमोल उर्फ नंदू दाभाडे असं मृत तरुणाचं नाव आहे तर निलेश चव्हाण असं या मारेकर्याचं नाव आहे.
विशेष म्हणजे एकाच वेळी 8 नशेच्या गोळ्या आणि गांजा पिऊन आरोपीने एकाच घावात आपल्या मित्राची हत्या केली. गेल्या सात दिवसांमध्ये ही हत्येची तिसरी घटना आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 17, 2024 11:20 AM IST
