छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत कोण जिंकणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महानगर पालिका निवडणुकीत इथं भाजपनं मोठं यश संपादन केलं होतं. ११५ पैकी ६८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेला देखील भाजप चांगली कामगिरी करेल, असं अपेक्षित होतं. अपेक्षेप्रमाणे भाजप संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ पैकी ६३ जागांवरील कल हाती आले आहेत. भाजप हा संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. संभाजीनगरमध्ये भाजपनं ६३ पैकी सर्वाधिक २३ जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने २० जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गट हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून ठाकरेंना ९ जागा जिंकता आल्या आहेत. झेडपी अध्यक्षपदावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली तर इथं ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक अंतिम निकाल २०२६
भाजप : 23
शिवसेना : 20
शिवसेना UBT: 9
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
MIM: 0
अपक्ष : 5
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील ९ पंचायत समितींचा संपूर्ण निकाल
१) छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT: 5
NCP : 0
MIM : 1
काँग्रेस : 1
इतर : 1
२) पैठण तालुका (१८)
भाजप : 0
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 2
काँग्रेस : 1
इतर :
३) गंगापूर तालुका (१८)
भाजप : 6
शिवसेना : 2
शिवसेना UBT:2
NCP : 5
एमआयएम : 1
इतर : 2
४) वैजापूर तालुका (१६)
भाजप : 3
शिवसेना : 5
शिवसेना UBT: 3
NCP : 3
NCP SP :
Other : 2
५) कन्नड तालुका (१६)
भाजप : 5
शिवसेना : 7
शिवसेना UBT:
NCP :
काँग्रेस : 2
इतर : 2
६)खुलताबाद तालुका (६)
भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
७) फुलंब्री तालुका (८)
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 1
काँग्रेस : 1
८) सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 5
शिवसेना : 5
शिवसेना UBT:
NCP :
९) सोयगाव तालुका (६)
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 0
