TRENDING:

महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली

Last Updated:

Congress First List Municipal Corporation Elections:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

कोल्हापूर: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने कोल्हापूर महानगर पालिकेतील 48 उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली. राज्यात होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीर झालेली ही पहिलीच यादी आहे. काँग्रेससोबत भाजपने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे.

advertisement

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खासदार शाहूजी छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार व आमदार जयंत आसगांवकर माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

advertisement

कोल्हापूर महानगरपालिका उमेदवारांची पहिली यादी  

प्रभाग क्र. आरक्षण उमेदवाराचे नाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरती दिपक शेळके
नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रकाश शंकरराव पाटील
सर्वसाधारण महिला किरण स्वप्निल तहसीलदार
अनुसुचित जाती महिला स्वाती सचिन कांबळे
नागरिकांचा मागास प्रवर्ग विशाल शिवाजी चव्हाण
सर्वसाधारण महिला दिपाली राजेश घाटगे
सर्वसाधारण राजेश भरत लाटकर
सर्वसाधारण अर्जुन आनंद माने
अनुसूचित जाती रजनिकांत जयसिंह सरनाईक
सर्वसाधारण महिला तनिष्का धनंजय सावंत
सर्वसाधारण प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
सर्वसाधारण महिला उमा शिवानंद बनछोडे
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अक्षता अविनाश पाटील
सर्वसाधारण महिला ऋग्वेदा राहुल माने
सर्वसाधारण प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर
सर्वसाधारण इंद्रजित पंडितराव बोंद्रे
सर्वसाधारण महिला पल्लवी सोमनाथ बोळाईकर
सर्वसाधारण महिला

विद्या सुनिल देसाई

सर्वसाधारण

राहुल शिवाजीराव माने

१० सर्वसाधारण महिला

दिपा दिलीपराव मगदूम

११ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

जयश्री सचिन चव्हा

१२ नागरिकांचा मागास प्रवर्ग

रियाज अहमद सुभेदार

१२ सर्वसाधारण महिला

स्वालिया साहिल बागवान

१२ सर्वसाधारण महिला

अनुराधा अभिमन्यू मुळीक

१२ सर्वसाधारण

ईश्वर शांतीलाल परमार

१३ अनुसुचित जाती महिला

पूजा भुपाल शेटे

१३ सर्वसाधारण

प्रविण हरिदास सोनवणे

१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला

१४ सर्वसाधारण

अमर प्रणव समर्थ

१४ सर्वसाधारण

विनायक विलासराव फाळके

१५ सर्वसाधारण महिला

आश्विनी अनिल कदम

१५ सर्वसाधारण

संजय वसंतराव मोहिते

१६ नागरिकांचा मागास प्रवर्ग

उमेश देवाप्पा पोवार

१६ सर्वसाधारण

उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके

१७ अनुसूचित जाती महिला

अर्चना संदीप बिरांजे

१७ सर्वसाधारण महिला

शुभांगी शशिकांत पाटील

१७ सर्वसाधारण

प्रविण लक्ष्मणराव केसरकर

१८ अनुसूचित जाती महिला

अरुणा विशाल गवळी

१८ सर्वसाधारण

भुपाल महिपती शेटे

१८ सर्वसाधारण

सर्जेराव शामराव साळुंखे

१९ अनुसूचित जाती

दुर्वास परशुराम कदम

१९ सर्वसाधारण महिला

सुषमा संतोष जरग

१९ सर्वसाधारण

मधुकर बापू रामाणे

२० अनुसुचित जाती महिला

जयश्री धनाजी कांबळे

२० नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

उत्कर्षा आकाश शिंदे

२० नागरिकांचा मागास प्रवर्ग

धिरज भिवा पाटील

२० सर्वसाधारण महिला

मयुरी इंद्रजित बोंद्रे

२० सर्वसाधारण

राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेनत सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झाले आहे, तर 27 जागांवर विरोधकांचे कोणते उमेदवार असणार आहे, त्यानुसार महायुती आपले उमेदवार ठरवणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल