महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दहावीचा निकाल, म्हणजेच SSC Result 2024, आज 13 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करता येईल:
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
advertisement
दहावीचा निकाल 2025 कसा पहाल? (Step-by-step मार्गदर्शक)
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा – mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in
'SSC Examination Result 2024' या लिंकवर क्लिक करा
एक नवीन पेज उघडेल, तिथे आपला रोल नंबर, आईचे नाव, इत्यादी माहिती भरावी
'Submit' किंवा 'View Result' वर क्लिक करा
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल – तो डाउनलोड करून प्रिंट घ्या
निकालाची तारीख: 13 मे 2025
निकाल स्वरूप: ऑनलाइन गुणपत्रक
निकालात विद्यार्थ्याच्या नावासोबत विषयनिहाय गुण, टक्केवारी, ग्रेड आणि उत्तीर्ण/अनुत्तीर्ण याबाबत माहिती असते. जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका वाटत असेल, तर तो पुनर्परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. ही परीक्षा मंडळाच्याच नियमानुसार घेतली जाते.
महत्त्वाचं:
निकाल हे ऑनलाइन स्वरूपात असले तरी शाळा व शिक्षण संस्थेमार्फत मूळ गुणपत्रक काही दिवसांनंतर वितरित केलं जातं. त्यामुळे ऑनलाइन निकालाचा प्रिंटआउट तात्पुरता वापरासाठीच ग्राह्य धरावा.