Shrikant Bhosale
श्रीकांत भोसले हे सप्टेंबर 2024 पासून 'न्यूज 18 मराठी' (News18 Marathi) मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेचा 15 वर्षांहून अधिक अनुभव असलेले श्रीकांत यांनी वृत्तपत्र, डिजीटल अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव. या दरम्यान विविध बीटवर रिपोर्टिंग करण्यासह डेस्कवर काम करण्याचा अनुभव.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी सकाळ, मी मराठी लाईव्ह, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, एबीपी माझा डिजीटल या संस्थांमध्ये काम केले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि मनोरंजन अशा विविध विषयांमध्ये विशेष आवड आहे.
Website