सोलापूर-इंदूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर तालुक्यात घुस्सर फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. दुधाचा टँकर आणि नारळाच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे.
या अपघातानंतर ट्रकला आग लागली, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.
advertisement
अपघातामध्ये ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर टँकरमधल्या एकालाही जीव गमवावा लागला. पोलीस आणि मलकापूरमधील अग्निशमन दलाने ट्रकला लागलेली आग विझवली.
advertisement
Location :
Malkapur,Buldana,Maharashtra
First Published :
August 14, 2023 11:44 PM IST
