TRENDING:

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठं अपडेट, बीकेसीत भूमिगत स्टेशन, कसा असेल मार्ग?

Last Updated:

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मार्ग, स्थानके आणि कामाची सद्यस्थिती याबाबत अधिक माहिती समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई-अहमदाबाद हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या मार्गिकांचे काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाले असून आता बुलेट ट्रेनसाठी स्थानकं उभारणींच काम राहिलेलं आहे. आता या संपूर्ण मार्गात तब्बल 25 नद्यांवर पूल उभारले जाणार आहेत यापैंकी 17 पुलांचं काम झालं असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे.
advertisement

प्रमुख नदीपूल कुठे बांधले गेले आहेत?

सर्वात चर्चेत असलेल्या या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा 508 किमी लांब आहे. त्यापैंकी गुजरातमधील अनेक पुलांचं बांधकाम पूर्ण झालेले आहे. त्यात मेशवा नदीवर 120 मीटर,वतराक नदीवर 280 ,मोहर नदीवर 160 मीट, कावेरी नदीवर 120 मीटर आणि दमण गंगा नदीवर सर्वात लांब असलेला 360 मीटर पुल आहे, त्यातील 17 पुलांच बांधकाम झालं आहे. राज्यातील काही प्रमुख नद्या ओलांडून या बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार आहे.

advertisement

त्यातही गुजरातमधील साबरमती नदीवर 480 मीटर पूल बांधण्याचं काम सुरु असून दरम्यान वैतरणा नदीवर सर्वात लांब 2 किमी पूल उभारण्यात येणार आहे.

बीकेसी स्टेशन तयार होण्यास किती वेळ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये असलेल्या मार्गिकेत महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनचे 4 रेल्वे स्थानके असणार असून त्यापैकी वांद्रे कुर्ला संकुलात याचे काम सुरु आहे. ते स्थानके भूमिगत असणार असून या स्थानकाचा सध्या पाया रचला गेला आहे. तर गुजरातमध्ये साबरमती स्थानकावर छत बांधण्याचे काम सुरु आहे,

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठं अपडेट, बीकेसीत भूमिगत स्टेशन, कसा असेल मार्ग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल