PMमोदींच्या वाढदिवसानिमित्त एसटी प्रवाशांना हटके गिफ्ट, परिवहन मंत्र्यांची घोषणा
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलेला आहे की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र गीत गायन होणार आहे. यावेळी यामध्ये यात जिल्ह्यातील 75 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. यात शहरातील 35 हजार तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 40 हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतील. त्यासोबतच महाराष्ट्र गीत सादर करणे आणि कवायती सादर करणे असा कार्यक्रम असणार आहे.
advertisement
पावसाळी वातावरणात भजी खावीशी वाटताय? चहासोबत ट्राय करा कुरकुरीत मॅगी पकोडे
17 सप्टेंबर रोजी ध्वजारोहणाचा होण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर. एसपी ऑफिसच्या पोलीस ग्राउंड वरती हा जिल्हास्तरावरती कार्यक्रम घेणार आहोत. तालुका मुख्यालयाच्या नऊ ठिकाणी जवळजवळ चाळीस हजार विद्यार्थी या कार्यक्रमास सहभागी होणार आहेत. आणि छत्रपती संभाजी नगर मुख्यालयामध्ये 35 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मागच्या वीस ते पंचवीस दिवसापासून या कार्यक्रमाचा नियोजन चालू आहे.
रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 120 पदांसाठी होणार भरती; पगार किती?
विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही सर्व तयारी केलेली आहे सर्व शाळा सुचना दिलेल्या आहेत त्यासोबतच यामध्ये काहींचे देखील सहभागी झालेले आहेत ते देखील मदत करणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक विशेष कॅप देखील तयार केलेला आहे ती त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना घालण्यासाठी देणार आहेत. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही बिस्कीट वाटप आणि चहाची देखील व्यवस्था केलेली आहे.. या कार्यक्रमाला शहरातील संगीत सरकटे देखील येणार आहेत.