TRENDING:

पुण्यात राज ठाकरेंचे शिलेदार भाजप-राष्ट्रवादीला भिडणार, 44 जणांना उमेदवारी, संपूर्ण यादी

Last Updated:

Pune Mahapalika Candidate List: पुण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे युतीमधून निवडणूक लढवित आहेत. बुधवारी मनसेने ४४ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : अतिशय उत्कंठावर्धक होणाऱ्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात ४४ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. मनसेचे प्रमुख चेहरे असलेले बाबू वागस्कर, किशोर शिंदे, साईनाथ बाबर, राम बोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुणे महाापालिका निवडणूक मनसे यादी जाहीर
पुणे महाापालिका निवडणूक मनसे यादी जाहीर
advertisement

पुण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे युतीमधून निवडणूक लढवित आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बरेच प्रयत्न केले. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अखेरपर्यंत बोलणी सुरू ठेवल्याने महाविकास आघाडीची बोलणी फिस्कटली. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही ठाकरे सेना-मनसे युती म्हणून लढत आहेत.

advertisement

मनसेकडून ४४ जणांना उमेदवारी-

प्रभाग क्र. व नाव
१ कळस-धानोरी अनु. जाती (महिला) अ. जमाती ओबीसी (महिला) सर्वसाधारण
इंगुळकर लक्ष्मी पांडुरंग - साळुंखे गायत्री नटराज -
२ नागपूरचाळ-फुलेनगर अनु. जाती (महिला) ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
- पाटील गणेश संजय शिर्के दिपाली महेंद्र -
३ लोहगाव, वाघोली अनु. जाती (महिला) ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
४ खराडी - वाघोली अनु. जाती (महिला) ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
५ कल्याणीनगर-वडगावशेरी ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
- - - गाडे ज्ञानेश्वर उद्धव
६ येरवडा-गांधीनगर अनु. जाती ओबीसी (महिला) सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
काते लक्ष्मण नामदेव सौ. अर्चना कांतीलाल माछरेकर ठोकळ रुपाली मनोज मदने रोहित सिद्धेश्वर
७ गोखलेनगर-वाकडेवाडी अनु. जाती (महिला) ओबीसी (महिला) सर्वसाधारण सर्वसाधारण
धेंडे सपना आकाश - साठे अंजनेय सुनील विनायक कोतकर
८ औंध-बोपोडी अनु. जाती ओबीसी (महिला) सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
रणदिवे दत्तात्रय विठोबा - - -
९ सुतारवाडी-पाषाण-बाणेर अनु. जाती (महिला) ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
- - - सुतार मयूर
१० बावधन-भुसारी कॉलनी ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
गोरडे राजेंद्र वेडेपाटील स्वाती राजेंद्र - -
३१ मयूर कॉलनी कोथरूड ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
शिंदे किशोर सुप्रिया संजय काळे - -
३२ वारजे पॉप्युलरनगर अनु. जाती (महिला) ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
धिवार दिपाली संजय धुमाळ गणेश वसंत दांगट भाग्यश्री कैलास शेख रियाज मोहीद्दीन, सोनावणे केशर प्रवीण
३६ सहकारनगर पद्मावती अनु. जाती ओबीसी (महिला) सर्वसाधारण सर्वसाधारण
- - - शिंदे कुशल बळवंत
३७ धनकवडी कात्रज डेअरी ओबीसी सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
- - - साठे संतोष आप्पा

advertisement

पुण्यात मर्यादित जागांवर 'मनसे' लढणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय,तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
सर्व पहा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यात मर्यादित ताकद आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आश्चर्यकारक कामगिरी करीत पुण्यात विस्तार केला. वसंत मोरे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यामुळे महापालिकेत सर्वपक्षियांना मनसेची दखल घ्यावी लागली. मात्र गेल्या काही वर्षात मनसेने पक्षबांधणीकडे लक्ष न दिल्याने मर्यादित जागांवर लढण्याची वेळ त्यांच्यावर आली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात राज ठाकरेंचे शिलेदार भाजप-राष्ट्रवादीला भिडणार, 44 जणांना उमेदवारी, संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल