शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी प्रसिद्ध केल्यानंतर मनसेनं सुद्धा पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये वार्ड क्रमांक १० पासून सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आले आहे. 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या ३३ उमेदवारांव्यतिरिक्त आणखी काही उमेदवारांची नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
advertisement
मनसेची पहिली यादी
१. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
२. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
३. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
४. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
५. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
६. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
७. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
८. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
९. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
१०. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
११. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
१२. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
१३. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
१४. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
१५. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
१६. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
१७. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
१८. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
१९. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
२०. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
२१. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
२२. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
२३. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
२४. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबाळे
२५. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
२६. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
२७. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
२८. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
२९. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन
३०. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
३१. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
३२. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
३३. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक
