TRENDING:

Mumbai News : नवरा घरात, बायकोचा लिफ्टमध्ये कारनामा, सोसायटीच्या चेअरमनच्या मुलाने व्हिडिओ केला लीक

Last Updated:

Mumbai News : मुंबई शहरातून एका विचित्र गुन्ह्याची घटना समोर आलेली आहे. जिथं महिलेने केलेल्या एका गोष्टीमुळे नक्की तिच्या सोबत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पत्नी-पत्नीच्या नात्यात अनेकदा मतभेद निर्माण होऊन दोघांपैकी एकाचे विवाहबाह्य संबंध जुळतात . हे संबंध अनेकदा ओळखीच्या नात्यातून उघडकीस येतात किंवा कॉल-मॅसेज पकडले जाऊन समजतात. मात्र सध्या मुंबईतील समोर आलेली घटना प्रत्येकाला आश्चर्यात पाडणारी आहे. जिथं चक्क एका महिलेच्या विवाह बाह्य संबंधात लिफ्टमध्ये केलेल्या प्रकाराने तिला मोठ्या अडचणीत टाकलं आहे.
लिफ्टमधील महिलेचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल;
लिफ्टमधील महिलेचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल;
advertisement

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील समोर आलेली ही घटना साकीनाका परिसरातील आहे. जिथं 36 वर्षीय महिला तिच्या नवऱ्या आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहे. जानेवारील 2026 ती लिफ्टमधून खाली उतरत होती. दरम्यान एक अज्ञात व्यत्ती लिफ्टमध्ये आला. त्याच वेळी लिफ्टमध्ये दुसर कोणीही नसल्याचे पाहून दोघांमध्ये किस झाला, जे लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिकॉर्ड झालं.

advertisement

मात्र ही घटना 9 मार्च रोजी सर्वांना समजली जेव्हा ती महिला राहत असलेल्या घराजवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेली होती. मार्केटमध्ये सर्वजण तेव्हा एका व्हिडिओची चर्चा करत होते तेव्हा एका ओळखीच्या तरुणाने लिफ्टमधल्या सीसीटीव्ही व्हिडिओबाबत तिला सांगितले.

फुटेज बाहेर कसे गेले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

घडलेल्या या प्रकारानंतर तपासात समोर आले की ज्या लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा बॅकअॅप हा सोसायटीच्या चेरमन जवळ असतो, पण ज्या सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची जबाबदारी चेरमेनच्या 25 वर्षीय मुलाजवळ होती. महिलेने तक्रार दाखल केली आहे की चेरअरमनच्या मुलानेच लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजमधून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल होतं.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : नवरा घरात, बायकोचा लिफ्टमध्ये कारनामा, सोसायटीच्या चेअरमनच्या मुलाने व्हिडिओ केला लीक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल